Dictionaries | References म मागून पुढून नवराच Script: Devanagari See also: मागून पुढून बापच Meaning Related Words मागून पुढून नवराच मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एक मनुष्य विधुर होता. घरांत बायको मनुष्य पाहिजे म्हणून तो आपल्या मुलाचें लग्न करावयाचें योजून मुलगी पहावयास गेला. पण अखेरीस मुलाच्या ऐवजीं स्वतःच त्यानें तिच्याशीं लग्न लावलें. या प्रकारावरुन ही म्हण रुढ झाली आहे. पुन्हां पुन्हां फायद्यासाठीं आपणच पुढें होणेंनेहमीं आपलाच फायदा करुन घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP