Dictionaries | References

मागून लाथरा, पुढून डसरा

   
Script: Devanagari

मागून लाथरा, पुढून डसरा     

मागच्या बाजूनें त्रास द्यावयाला गेलें कीं जो लाथा झाडतो, पुढून त्रास द्यावयास गेलें कीं जो डसायला धांवतो असा ( घोडा ). असला माणूस किंवा जनावर असेल तर कोणी त्रास देत नाहीं. तसेंच नाहक कोणी त्रास देऊं लागला असतां सहन करुन न घेणारा व त्रास टाळण्याची खटपट करणारा इसम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP