Dictionaries | References

मान सांगावा जनांत, अपमान ठेवावा मनांत

   
Script: Devanagari

मान सांगावा जनांत, अपमान ठेवावा मनांत     

आपल्या मानाची गोष्ट बाहेर बोलावी पण अपमानाची मनांतच ठेवावी. आपलें चांगलें तेंच बोलावें
म्हणजे लोकांत आपली प्रतिष्ठा राहते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP