Dictionaries | References म मायना Script: Devanagari See also: माना Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मायना A dictionary, Marathi and English | Marathi English | | Meaning, signification, import. See further under the commoner form माना. Rate this meaning Thank you! 👍 मायना Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Meaning. See माना. Rate this meaning Thank you! 👍 मायना मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पत्रव्यहारातील आरंभीची औपचारिक लेखन रीत Ex. पत्राला मायना लिहिताना आईवडिलांना तीर्थरूप, गुरुजनांना गुरुवर्य हा शब्द वापरावा Rate this meaning Thank you! 👍 मायना महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पु. ( कों . ) फायदा ; नफा . पु. १ भावार्थ , अभिप्राय ; आशय . २ पत्रांतील आरंभीं लिहिण्याचे औपचारिकं संप्रदाय . माना अर्थ २ पहा . ३ दर्जा . आपण महाराज छत्रपती यांचे सेनापती . आणि श्रीमन्त हे पन्त प्रधान ; उभयतांचा बरोबरीचा मायना . - हब ४९ . [ अर . मअना ] आशय ; अर्थ ; अभिप्राय ; धोरण . पत्रांतील आरंभीं लिहिण्याचे औपचारिक संप्रदाय ; जसें - वेदशास्त्रसंपन्न , श्रीमंत राजश्री , राजश्रिया विराजित इ० . पत्रादिकांतील मजकूर , हकीगत . योग्यता ; औचित्य ; वाजवीपणा ; अर्थ ; उपयोग . आतां महागाई झाली एथें राहण्याचा माना राहिला नाहीं . गोष्ट . चोरांनीं घाला घालून हार घेऊन गेले ... हे काय माना ते मना आणून तलास करुन देवणें . - भाअ १८३४ . अर्थ ; हकीगत . हे मायना आहे , तूंच चोर आहेस . संधि ; वेळ . या प्रसंगीं गनीम कापून काढावयाचा माना आहे . - वसईची मोहीम . [ अर . माना ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP