Dictionaries | References

मिळवण

   
Script: Devanagari

मिळवण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for cows and cattle. 3 A mixture more generally.

मिळवण     

 न. 
आमटी इ० दाट होण्यासाठीं तीस लावावयाचें पीठ . मिळण पहा .
गुरांना खावयास घालण्याचें आंबोण .
मिश्रण . मिळवणी - स्त्री .
बेरीज ; एकाच जातीच्या अनेक रकमा एके ठिकाणीं आणण्याची कृति .
बेरीज करावयाच्या रकमा ; दुसर्‍यांत मिळविलेला पदार्थ
अनेक संख्या एकत्र करुन आलेलें फल ; बेरीज ; एकूण संख्या .
जमवणी ; जुळणी ; सफाईची जोडणी . मिळवणी वजाबाकी - स्त्री . बेरीज आणि वजाबाकी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP