-
पु. १ निकाल ; निश्चय ; निर्णय ; पक्का निर्धार ; करार २ स्थिरस्थावर वसति , राहणी ; स्थैर्य ; टिकाव . ३ ( कायदा ) दाव्यांतील मुख्य मागणीखेरीज इतर दाद मिळण्यासाठीं केलेल्या अर्जाबद्दलचा निकाल ; इं . ऑर्डर . - सिव्हिल प्रो . कोड . ४ सभेंत मूळ किंवा उपसूचित स्वरूपांत मान्य झालेली सूचना . ५ ( कायदा ) नियम ; रूळ ; सिध्दांत . [ सं . स्थिर ; म . ठरणें ; हिं . ]
-
ना. द्दढ संकल्प , ठाममत , नियम , निश्चय , निर्धार , नेम ;
-
m Settlement, decision, determination. Resolution at a meeting.
-
ना. करार , तह , बोली , वायदा , समझोता .
Site Search
Input language: