Dictionaries | References म मुंगीस पक्ष फुटणें Script: Devanagari See also: मुंगीस पंख फुटणें Meaning Related Words मुंगीस पक्ष फुटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मृत्यूचीं, विनाशकाळाचीं चिन्हें दिसणें. ‘ त्याची आयुष्यमर्यादा सरली. म्हणोन त्यास मुंगीस पक्ष फुटतात तैसा प्रकार घडला. ’ -भाब ३. " सर्वत्रांनीं कल्पना केली कीं, ‘ मुंगीस पक्ष फुटतात तैशी गत जाहली. ’ उपाय नाहीं म्हणोन आपले जागां स्तब्ध राहिले. " -भाब ४३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP