Dictionaries | References

मुडूप

   
Script: Devanagari

मुडूप     

 न. १ देवास वाहिलेला जिन्नस . अंगावरचा किंवा इतर एकादा दागिना वगैरे मुडपून देवास नवसाकरितां वगैरे वाहतात तो . २ देवास सालाबाद वहावयाची रक्कम , वस्तु . ( मुडवणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP