Dictionaries | References म मुदन Script: Devanagari See also: मुदनी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुदन A dictionary, Marathi and English | Marathi English | | ; the ring or loop of a बटवा or purse; the end-portion of an आख or axle. Rate this meaning Thank you! 👍 मुदन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. बिरडें ; गुंडी लावण्याकरितां किंवा अडकविण्याकरितां केलेलं भोंक ; काज . सलिता किवा गोणी यांच्या कडेला असलेली भोंकाची किवा बिरड्याची रांग , मालिका ; गुळख्यांची ओळ . फासा ; अडकविण्याचें साधन ; पेटी , डबी , इ० बंद करावयाचा खटका . घोड्याच्या पायबंदाची चामड्याची गुळखी . खिरीसाठीं तयार केलेली कणिक . गव्हले तयार करण्यासाठीं केलेली भिजविलेल्या सपीटाची वळवटी असूडाच्या टोकाला असलेला फांसा ; बटव्याची गुळखी किवा फांसा . आखाचें किवा चाकाच्या कण्याचें टोंक ( ज्यांत कुणी बसवितात तें ). [ सं . मुद्रा ; म . मुदी ] मुदन वळणें - ( व . ) कोमेजणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP