Dictionaries | References

मुलाजमत

   
Script: Devanagari
See also:  मुलाजमात

मुलाजमत

  स्त्री. 
  स्त्री. भेट , गांठ . ' रा गोविंद बलाल दिलीस आले होतेंत त्यास पातशाहा वजिरांचे मुलाजमात झाली .' - पेद २ . १०० .
   भेट .
   सरकारी नोकरी ; कर्तव्य ; काम ; तत्परता .
   सलामी .
   दिवाळें काढलेल्य कर्जदारावर सावकारांची ( त्याची कांहीं मालमत्ता आहे काय किंवा त्याला मिळण्यासारखी एखादी मिळकत आहे कीं काय अशा तर्‍हेची ) सारखी असलेली नजर . [ अर . मुलाझमत = तत्परता , सेवा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP