Dictionaries | References म मुलाम्मा Script: Devanagari See also: मुलामा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुलाम्मा A dictionary, Marathi and English | Marathi English | | An overlay or a wash of gold or silver, a gilding or plating. Rate this meaning Thank you! 👍 मुलाम्मा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A gilding or plating. Rate this meaning Thank you! 👍 मुलाम्मा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. धातुमार्जनम ; एका धातूच्या पदार्थावर दुसर्या धातूच्या रसाचा दिलेला पातळ थर ; सोनें , रुपें इ० चें इतर धातूच्या वस्तूवर दिलेलें पाणी . मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें । - तुगा . [ अर . मुलम्मअ ] मुलामगिरी - स्त्री . मुलाम्याची कृति . - वि . मुलाम्याचा . सेवकास मुलामगिरी हत्यारें यांची आवड फार आहे . - पेदसमा ५२ . मुलामी , म्मी - वि . मुलामा दिलेला ; सोन्याचांदीचें पाणी दिलेला . दिखाऊ ; दिसण्यांत मात्र चांगला असा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP