Dictionaries | References

मुशाहिरा

   
Script: Devanagari
See also:  मुशारा

मुशाहिरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Pay or wages: also salary or stipend. Pr. मुख पाहून मु0.

मुशाहिरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Pay; stipend.

मुशाहिरा     

 पु. 
मासिक वेतन ; पगार ;
मजुरी ; रोजमुरा
वर्षासन . हा गांव बद्दल मुशाहिरा , एकूण दोन्ही गांव तुम्हांकडे आहेत . - वाडसमा ४ ८ . [ अर . मुशाहरा ] म्ह० मुख पाहून मुशारा आणि घोडा पाहून खरारा . मुशारखोर - पु . नोकर ; चाकर ; पगार देऊन ठेवलेला मनुष्य . मुशारपण - न . मजुरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP