Dictionaries | References म मुसडा Script: Devanagari Meaning Related Words मुसडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पाण्याचा जोराचा लोंढा ; जोराचा , मोठा प्रवाह .( ल . ) गर्दीतून जोरानें घुसणें .डोक्यानें मारलेला ठोसा . ( क्रि० मारणें ; देणें ).प्रतिकारास टक्कर देण्याकरितां असलेला समुदाय . मुसंडी , मुसांडी , ड - स्त्री .डोकें पुढें करुन व शरीर वांकवून जोरानें गर्दीत शिरणें . ( क्रि० मारणें ; देणें ; मारुन घुसणें ; शिरणें ).जोरानें गर्दींत शिरण्यासाठीं डोकें पुढें घालून व शरीर किंचित वांकवून केलेली शरीराची ठेवण .डोक्यानें दिलेला रट्टा . [ का . मुसुंडी = चेहरा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP