Dictionaries | References

मेख

   
Script: Devanagari

मेख     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : खूँटा

मेख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 fig. A huge and sturdy man or beast.

मेख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A peg, a small stake; a nail.
मेख बसणें   Be stopped; be nailed.
मेख मांरणें   Stop or conclude forcibly.

मेख     

ना.  खोच , गुपित , गूढ गोष्ट , रहस्य ;
ना.  खुंटा , खुंटी , मेढ .

मेख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खुंट

मेख     

 स्त्री. 
खुंटा ; खुंटी .
खोंच ; रहस्य ; गूढ गोष्ट . तुकारामबोवाची मेख
लोखंड इ० धातूचा खिळा .
अलंकारार्थ दातांत बसविलेली सोन्याची चूक .
( ल . ) धष्टपुष्ट व बळकट मनुष्य , पशु . [ फा . मेख ] म्ह०
सोन्याची मेख आणि तमाशा देख .
तुम्ही आम्ही एक कंठाळीला मेख . ( वाप्र . )
०ठेवणें   एखादा करार , कबुलायत करतांना त्यांत विशिष्ट खोंच , अट घालणें , ठेवणें .
०बसणें   अडवणूक , अटकाव होणें ; मेखललें जाणें .
०मारणें   
जोरानें , पुरतेपणी थांबविणें , बंद करणें ; अडकवून ठेवणें ( चालू व्यापार , धंदा काम , इ० )
प्रतिपक्ष्याचें कांहीं न चालेल अशी तजवीज करुन ठेवणें , विघ्न आणणें .
०सोसणें   घेणें घेणें हातावर - ( वाईट कृत्यें करण्यांत किंवा त्यांजबद्दल दूःख भोगण्यांत ) अतिशय धैर्य , रांकटपणा , सोशीकपणा असणें . मेखलणें - उक्रि .
( घोडा , बैल इ० ) मेखेस , खुंट्यास बांधणें ; गुंतविणें .
( ल . ) चालतें काम थांबविणें , बंद पाडणें . [ मेख ] मेखा उचटणें , उचलणें , उपटणें , खांद्यावर घालणें , देणें - ताबडतोब बिदाई करणें ; काढून देणें ; घालवणें ; उचाटणें , निखळणें . मेखा घेणें -
( आपल्या तंबूकरितां गांवच्या सुताराकडून ) फुकट व जुलूम करुन , मेखा घेणें . यावरुन
( ल . ) बळजबरी करणें ; जुलमानें घेणें , सूड घेणें ; जुलमानें आपली हानि भरुन काढणें . मेखेवर बसविणें - सरळ , नम्रपणें न वागतां वांकडी गोष्ट सांगणें . मेखचू , मेकचू , मेखसू , मेकसू - मेख ठोकण्याची मोगरी ; तंबूच्या मेखा ठोकण्याचा ठोकळा . - वाडसमा १ . २३३ . [ हिं . मेखचू ] मेखसूं मेखस - न .
ओबडधोबड अशी मेख ; मोठी मेख .
मोठा व लांब लोखंडाचा खिळा . [ मेख ] मेखला - स्त्री . बैलगाडीच्या जोखडाच्या खुंट्या प्रत्येकी . मेखाटणीस , मेखाटीस बसणें - हट्ट धरणें , धरुन बसणें ; पुरता पिच्छा पुरवणें ; पाठीस लागणें ( तगादेदार , सरकारी अधिकारी , खमक्या मालक इ० नीं ). मेखाटणें - सक्रि . १ मेख , खुंटी मारुन बांधणें ; खिळून टाकणें . २ ( ल . ) ठोकणें ; चोपणें ; तासडणें ; सतावून त्रास देणें . [ मेख , मेखाटी ] मेखाटी - स्त्री . मेख ; खुंटी ( बहुधा मेखाट्या असा अनेकवचनीं उपयोग करतात .[ मेख ] ( वाप्र . )
०खांदा   डास देणें - एकदम काढून देणें , घालविणें ; वाटेला लावणें .
०घेणें   
वेठीस धरुन काम करुन घेणें .
ठोकणें ; तासडणें ; भर्त्सणें ; अतिशय गांजणें . मेख्या - वि . खमक्या ; शारीरिक किंवा मानसिक प्रचंड शक्तीनें प्रतिपक्षीयास दाबून टाकणारा ; प्रतिपक्षीयावर दरारा बसविणारा ; वस्ताद ; पुरुन उरणारा , खंबीर . [ मेख ]

Related Words

मेख   आम्ही तुम्ही एक व कंठाळीला मेख   लेखांत मेख   मेख गाडणें   खर्‍याच्या गांडीत मेख मारणें   चांदीची मेख और तमासा देख   मीन-मेख   मेख ठेवणें   मेख बसणें   मेख मारणें   हातावर मेख घेणें   हातावर मेख सोसणें   सोन्याची मेख, तमाशा देख   सोन्याची मेख आणि तमाशा देख   तुम्‍ही आम्‍ही एक, कंठाळीला मेख   तूं मी एक, गठली मेख   faultfinding   carping   pole   मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख   dowel bit   flask pin   business secret   dowel plate   dowel screw   knock out pin   stake dam   stud welding   shielded stud welding   spud   dowel   स्वमेक   snag   कुनी   मख्ख   मेकलणें   घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका   मेखाटणीस बसणें   मेखाट्या   मेड   चौमेखणें   तुकारा   तुम्ही   आमी तुमी अ॓का, तांदलांनं(शितानं) केल्यात लोका   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   खिळि   एक ताटीं जेवणें आणि घांस मोजणें   मेखाटीस बसणें   ठेंबा   डांभणे   लंगर तोडणें   कुणी   तुकाराम   खिळी   कठाळी   कंठाळ   बावन बिरुदें   मर्मज्ञ   शूळ   peg   किल्ली   stake   खुंटा   ठाम   spike   कील   मर्म   मोळा   चिनी   ५२   खिळा   शंकु   खुंटी   शूल   गूढ   एक   नाल   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP