Dictionaries | References

मोबारी

   
Script: Devanagari
See also:  मोबार

मोबारी     

न ( कों . ) नदी व समुद्र यांच्या संगमाजवळचें स्थान ; मोठें बंदर ; खाडी ओलांडण्याची जागा ; खाडीचें तोंड . कदाचित वखारीस जागा देणें झाली तर खाडीचे मोबारी समुद्रतीरीं न द्यावी . - मराआ २१ . [ अर . मअवर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP