Dictionaries | References

मोहडा

   
Script: Devanagari

मोहडा

  पु. ( महानु .) मुख ; तोंड . ( हत्तीचें मुख = सोंड ).' सौदर्यवान दिग्गजाचिया मोहडा तरी उपमा दीजे भुजांदंडा । ' - नरुस्व ११२२ . ( सं . मुख )
  पु. मोहोरा ; मुख्य ; म्होरप्या . हातींचिआं मोहडा । सिंहो करी रगडा । - शिशु ४८६ . मोहडा चांदीचा - पु . घोड्याच्या तोंडावरील भूषण . [ मुख - मुह - मोह - मोहड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP