Dictionaries | References म म्हणोन Script: Devanagari See also: म्हणऊन , म्हणवून , म्हणून Meaning Related Words म्हणोन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Therefore, on that account, for that reason. Ex. त्यानें मला शिवी दिल्ही म्ह0 म्यां तोंडीं मारलें. 2 A remarkable but common expletive corresponding to in Hindustání. It follows up and closes any particular affirmation or quantum of expressed meaning, rendering it distinct and prominent; and indicating that that is the matter which is stated to have been said or done, or the whole subject of which, now, something is to be predicated. Ex. मी तुझे घरीं येईन म्ह0 म्हणाला; राजा- नें माझें घर लुटलें माझी बायको नेली माझीं मुलें माण- सें बंदीखान्यांत घातलीं आणि माझी चौघांमध्यें अगदी अप्रतिष्ठा केली म्ह0 हा बोलतो; आंबा म्ह0 फार चांगलें फळ आहे. म्हणून का answers pretty well to Whether and to its correlative Or; as गहूं म्ह0 का जोंधळा म्ह0 का जो जिनस पाहिजे तो आहे. म्हणून is affixed to certain pronouns and adverbs, sometimes enhancingly, sometimes expletively; as कोण म्ह0? काय म्ह0? कोठें म्ह0? म्हणोन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Therefore, on that account. म्हणोन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) त्यामुळें ; त्या कारणास्तव ; त्यासाठीं ; यावरुन ; तस्मात , सबब ; त्याअर्थीं . त्यानें मला शिवी दिली म्हणून म्यां तोंडी मारलें . पूर्वोत्तर किर्यांचा कार्य - कारणभाव असतां कारण क्रियावाचकापुढें याचा प्रयोग होतो जसें - नदीस पूर आला म्हणून मी अलीकडे अडकलों .असें ; इत्यादि ; याप्रकारचें , अर्थाचें . मी तुझे घरीं येईन म्हणून म्हणाला . राजानें माझें घर लुटलें आणि माझी चौघांमध्यें अगदीं अप्रतिष्ठा केली म्हणून ( असें ) हा बोलतो .वि. म्हटले जातें तें ; या नांवाचें . साप म्हणून एक भयंकर प्राणी आहे .अर्थशून्य पादपूरक ; जोर देतांना हा शब्द योजतात . उदा० कोठें म्हणून कोठे ? [ म्हणणें ]०का म्हणा किंवा काय ह्या शब्दानें जोर व्यक्त होतो . जसें :- गहू म्हणून का ( म्हणा ; काय ) जोंधळा म्हणून का ( म्हणा ; काय ) जो जिन्नस पाहिजे तो आहे . कधीकधी अधिक जोर किंवा अधिक स्पष्टता दर्शविण्यासाठीं कांहीं सर्वनामें व क्रियाविशेषणें यास म्हणून हा शब्द पुढे जोडून उपयोग करितात . कोण म्हणून ? काय म्हणून ? कोठें म्हणून ?०शानि म्हणून .०साठीं क्रिवि . एवढ्यासाठीं ; यास्तव ; म्हणून ; सबब ; तस्मात ; अर्थात इ०हणोनि क्रिवि . याकरितां . ध्रुवस्तवनि आवडी धरि म्हणोनि अत्यादरें । - केका ६२ . आधार हा मज म्हणोनि गणोनि डोले । - र ७५ . म्हणौनि अ . म्हणून . म्हणौनी त्रिभुवनी विख्यातु । - उषा ७ ६३ . [ सं . भण = म्हणणें ] म्हणौनु म्हणून . म्हणौनु धातुसोधन . - वैद्यकबाड ७८ . Related Words ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल? म्हणोन बर्तर उसाली हांक होणें मुदारात नामूस तरकीम परलंबायमान दील मुंगीस पंख फुटणें मुंगीस पक्ष फुटणें झालेपण यागी पोटकटारी करुन घेणें आत्यंतिकप्रलय अन्यरेताचा आशेस लावणें कपटाई एकजदी कैवजा दापपर्याय मुरुनफ फुलें देणें नगारचि नामोहोर नौरीकी पडथला पडथळा वेढा लावणें पोट चालणें वकर कडे वेंघविणें एहतियात गौरशी पापभयानें जैसी, टाकीजे काशी दफातें नगारची नगारजी नतिज्या नशिअत नशित नशिद नशिहत नश्यत समापत्र खापऱ्या ईर्षाद अवगुणी हुजत हुजती हुजुती भद्रंकर मुजारत मुदारत जहन नतिजा नसल ताजगी मणगट चावणें मणगट चावून घेणें मनगट चावणें मनगट चावून घेणें सफेल हुज्जत हुनर हुनेर हुन्नर शक्कल जितराब नेति मजरा सफेली आत्यंतिक खुशाल कैफत धोंशा नतीजा तहकीक पुराणांतील वांगीं पुराणांत शर्त्त शर्थ जितरब बजिद बजिद्द बजीत धार्य आम्नाय शर्त दास्तान भाक धोशा धौंशा धौशा धौसा शहर नीर चढ चाक कम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP