Dictionaries | References

यज्ञपुरुषाय नमः

   
Script: Devanagari

यज्ञपुरुषाय नमः     

अग्निहोत्री वरील वचन म्हणून भिक्षा मागतात. भिक्षा मागणें. " नरसिंहभट्ट भोजन झाल्याबरोबर खांद्यावर पडशी टाकून ‘ यज्ञ पुरुषाय नमः ’ करण्याकरितां घराबाहेर पडला होता. " -शाब २.२८६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP