Dictionaries | References

यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन

   
Script: Devanagari

यत्न करुन पाहावा, फळ देवाधीन     

मनुष्याच्या हातांत प्रयत्न करणें हें आहे. फळ मिळणें हें ईश्र्वराधीन आहे. ‘ प्रयत्न करणें मनुजा हातीं । सिद्धि असे ईशेच्छेवरतीं । ’ तु ०- यत्ने कृते यदि न सिद्धयति कोत्र दोषः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP