Dictionaries | References

यश अपयश शूराचा वांटा

   
Script: Devanagari

यश अपयश शूराचा वांटा

   जो शूर आहे त्यास कधीं यश तर कधीं अपयश येतच असतें. भ्याड मनुष्य कांहीं करीतच नाहीं तेव्हां त्याला या गोष्टींचा संपर्कच नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP