Dictionaries | References

रखडणी

   
Script: Devanagari

रखडणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Moving on heavily and tardily, dragging, lingering &c.

रखडणी

  स्त्री. 
   रखडपट्टी ; रेंगाळत चालणें , काम करणें ; रेंगाळणें ; रेंगत चालणें ; ढुंगणानें सरकणें . रखडणें - क्रि .
   कष्टांत दिवस काढणें ; कसें तरी चालणें ; ढकलणें खितपत पडणें ; एखादें कार्य धड न होतां त्यांतून आपली सुटका होणार नाहीं अशा कंटाळवाण्या स्थितीची विपत्ति भोगीत बसणें .
   भटक्या मारणें . पायाखालचे खडे तुडवीत रखडत फिरत असतो . - भा १११ .
   दुखण्यांत खितपत पडणें .
   ढुंगणानें सरकत जाणें ; खुरडणें . [ ध्व . खरडणें वर्णव्यत्यास ] रखडपट्टी , पाटी - स्त्री . ( गु . ) भटकणें ; हिंडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP