Dictionaries | References

रटरट

   
Script: Devanagari
See also:  रटमट , रटमटां

रटरट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
raṭamaṭa or ṭā, ṃraṭaraṭa or टां ad Imit. of the sound emitted by water, rice &c. under ebullition, by the belly from worms &c.

रटरट     

 स्त्री. हुरहुर . - क्रिवि . भात इ० शिजतांना होणार्‍या शब्दाचें अनुकरण होऊन ; रटरटां . ( क्रि० शिजणें ; वाजणें ; होणें करणें ). [ ध्व . ] रटमटणें , रटरटणें - क्रि .
रटरट असा आवाज होणें ( तांदुळांचा शिजतांना ).
( अपचनानें अथवा जंतामुळें पोटांत ) गुरगुरणें ; वाजणें . रटमट , टां , रटरट , टां - क्रिवि . ( तांदूळ इ० जिन्नस ) शिजतांना होणार्‍या पाण्याच्या आवाजाप्रमाणें ; पोटांतील जंत इ० मुळें होणार्‍या आवाजाप्रमाणें ; पाणी उकळत असतां होणार्‍या आवाजाप्रमाणें . रटरटाट - पु . जोराचा रटरट असा आवाज .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP