Dictionaries | References

राकेल

   
Script: Devanagari

राकेल     

 न. घासलेट ; मट्टीचें तेल . हा खनिज पदार्थ पृथ्वीच्या पोटांतील आहे . कांहीं ठिकाणीं याचे झरे आहेत . [ इं . रॉक् ‍ = खडक + ऑईल = तेल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP