Dictionaries | References र राहणीमान Script: Devanagari Meaning Related Words राहणीमान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जीवनमान , राहणीचा दर्जा . राहणीमान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दैनंदिन जीवनात एखाद्या माणसाला, समाजाला किती भौतिक सुखसुविधा प्राप्त होतात ह्यावरून त्यांच्या जगण्याच्या पद्धतीचा ठरवलेला दर्जा Ex. अलीकडे कामगारांचे राहणीमान सुधारते आहे ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinजीवन स्तर Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP