Dictionaries | References

रिझवणे

   
Script: Devanagari
See also:  रिझविणे

रिझवणे     

क्रि.  आनंदित करणे , तोषवणे , रंजवणे , रमवणे , संतुष्ट करणे , समाधान देणे .

रिझवणे     

स.क्रि.  संतुष्ट करणे ; रंजविणे ; आनंदित करणे ; समाधान देणे . हे रिझवितील आयणीते । सज्जनांचिये । - ज्ञा ६ . ४९५ . [ रिझणे ] रिझाऊ - वि . चित्तरंजक ; रम्य ; मोहक ; पसंत पडण्यासारखे ; आनंददायक ; सुखकर . [ रिझणे ] रिझाक , रिझक - वि . प्रिय ; प्रियकर ; आवडता ; रिझविणारा . ( लावण्यांत व पोवाड्यांत ह्या शब्दाचा उपयोग केला जातो ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP