Dictionaries | References

रेरे रेरे

   
Script: Devanagari

रेरे रेरे

   स्त्रीन .
   पिरपिर ; रड . हरिदास ते रे रे करिती । पोटासाठी । - दा १८ . १० . २८ .
   अति संथपणाने किंवा मंदगतीने कांही काम करण्याचा प्रकार .
   धैर्य गमावणे ; धीर खचणे ; अनुत्साह .
   एखादे काम करतांना चालविलेली कुरकुर ; वेळ काढणे . ( क्रि० लावणे ). [ रर ]
०करीत   क्रिवि . हळू हळू ; रडतकढत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP