Dictionaries | References

रेवाळे

   
Script: Devanagari
See also:  रेवाळ , रेवाळें

रेवाळे     

 न. 
वाळू ; रेती ; धान्यांतील कचकच ; धान्य पाखडून , चाळून राहिलेला रेंव , गदळ इ०
मुरुम ; वाळूयुक्त जागा .
दाट धुके ; विरल ढग . ( क्रि० धरणे ; जमणे ; पडणे ; निघणे ; विरळणे ). रेवाळ - वि . रेती , माती , कचकच , वाळू इ० मिसळलेले ; रेताळ ; रेतीची . [ रेंव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP