Dictionaries | References

रेषा उपटणें

   
Script: Devanagari
See also:  रेषा उमटणें

रेषा उपटणें

   मनुष्याच्या हातावर त्याच्या भाग्यानुसार रेषा दिसूं लागतात व त्यावरुन हस्तसामुद्रिक पाहातात. यावरुन दैव उघडणें
   भाग्य प्राप्त होणें
   लाभ होणें. ‘ शाहू महाराजांची कृपा म्हणण्यापेक्षां त्यांच्या दैवाची रेषा उमटून ते राज्यलक्ष्मीचा उपभोग घेऊं लागले म्हटलें तरी चालेल. ’ -मराठयांचे पराक्रम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP