Dictionaries | References र रोप { rōpḥ } Script: Devanagari See also: रोंप , रोंपा , रोपा Meaning Related Words रोप कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : भेस, रोंपो रोप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A young tree or plant, a sapling, a plantlet. रोप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A young tree or plant. रोप मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एका जागेवरून उपटून दुसर्या जागी लावता येईल असे लहान झाड Ex. आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे ONTOLOGY:झाड़ी (Shrub) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रोपटेWordnet:gujધરુ hinपौध kanಹುಟ್ಟುವಳಿ kasنِہٲلۍ kokतरवो malഞാറ് oriତଳି panਪੌਧ sanअग्रबीजः tamசெடி telమొక్క urdپود noun झाडाचे प्रारंभिक रूप Ex. पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात. ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:रोपटेWordnet:asmগছপুলি bdलाइफां benচাড়াগাছ gujરોપો kanಗಿಡ kasکُل nepबिरुवा oriଚାରାଗଛ sanक्षुपः urdپودا , پودھا रोप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्त्री. भाताची लावणी . - चित्रकृषि २ . ७ . पु. बाण . दुर्योधननृप मूर्छित केला भेदुनि उरांत रोपाने । - मोभीष्म ४ . १ . [ सं . ]लहान झाड ; कोंवळे झाड . की संतोषातरुचे रोप । थांबले जैसे । - ज्ञा ६ . २५६ .बी पेरुन रुजल्यानंतर उपटून व्यवस्थित लावावयाचे रोप .( ल . ) पुढे मोठे होणारे व सध्यां लहान व नुकतेच जन्मलेले किंवा उत्पन्न झालेले आशास्थान . चंद्रवंशाचे हे रोप । - र २२ . रोपटा , रोपडा - पु . लहान , फोफावणारे परंतु उपटून दुसरीकडे लावतां येण्याजोगे ( आंबा , फणस इ० चे ) झाड . - शके १२८९ चा नागाव शिलालेख . रोपटा - पु . रोप तयार करण्याकरतां भाजून , खणून इ० प्रकारे तयार केलेली जागा . रोपटे - डे - न . फुलझाडाचे किंवा भाजीपाल्याचे रोप ; लहान झाड . रोपण - न .लावणी ; पेरणी .बीजसंभव ; आरोपण ; आधान . गर्भी प्रभुचे पाहुनि रोपण । तेव्हांच केला दुर्घट हा पण । - ऐपो २०९ .दूषण लावणे ; आरोप करणे ; दोष देणे . रोपणे - उक्रि . ( काव्य )( झाड ) लावणे ; पेरणे ; रोवणे .खुपसणे ; खोंबसणे ; घुसविणे ; रोवणे . - अक्रि . घुसणे ; आंत जाणे ; शिरणे ; शिरकणे . रोपदळ - न . ( कों . ) नारळ - सुपारीची रोपे ; लहान झाडे ( दुसरीकडे उपटून लावण्या योग्य अशी ) . आमचे वाडीत रोपदळच बहुत आहे , झिटे नाहीत . रोपलावणी - स्त्री . ( हेट . ) काढलेले रोप शेतांत योग्य खत घालून व चिखल करुन लावणे . रोपा - स्त्री . ( कों . ) रोप ; सुपारीचे लहान , कोंवळे झाड ( सुपार्या येण्यापूर्वीचे ). रोप A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोप a 1.रोप b &c. See p.889, cols. 1, 2.रोप m. 1.m. (√ 1.रुप्) confusing, disturbing, [W.] रोप m. 2.m. (fr.Caus. of √ 1.रुह्) the act of raising, setting up, planting, fixing in &c., [MBh.] an arrow, [Śiś.] ; [Naiṣ.] रोप n. n. a fissure, hole. रोप The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोपः [rōpḥ] [रुह्-णिच् हस्य पः कर्मणि अच्]The act of raising or setting up.Planting; एता जात्यस्तु वृक्षाणां तेषां रोपे गुणास्त्विमे [Mb.13.58.24.] An arrow; एकौघेः समकाल- मभ्रमुदयी रोपैस्तदा तस्तरे [Śi.19.12.] A hole, cavity.-Comp.-शिखी fire produced from arrows; स्मररिपोरिव रोपशिखी पुरां दहतु ते जगतामपि मा त्रयम् [N.4.87.] रोप Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोप m. (-पः)1. An arrow.2. Confusing, disturbing, (the ideas.)3. The act of raising or planting. n. (-पं) A hole, a vacuity, a chasm.E. रुप् to disturb, aff. घञ् . ROOTS:रुप् घञ् . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP