Dictionaries | References

लकीरी

   
Script: Devanagari
See also:  लकारी , लकेरी

लकीरी

  स्त्री. १ तेज ; चकाकी ; जिल्हई . २ ( ल .) माधुर्य ; मोहकता ; छबदारी ; चित्ताकर्षक गुण ( गाण्यांत , बोलण्यांत इ० ). ( क्रि० मारणें ). ३ चुणूक ; छटा ; वास ; गंध ( रंग , स्वाद , राग इ० मध्यें एखाद्या परक्या गुणाचा ) ( क्रि० मारणें ). ओल्या रंगांत कोणत्याहि रंगाची लकेरी पाहिजे असल्यास ... ०मँरट २३ . ४ कांठ ; किनारी ( किनखाबाची , जरीची , रेशमाचीइ० ). या दुपटयाचें सूत चांगलें आहे पण लकेरी चांगली नाहीं . [ लक् ‍ !]
  पु. एज जात व तिच्यांतीक एक व्यक्ति . हे लोक लाखेच्या बांगडया , कंगण्या व इतर अलंकार करतत व रोगणें ( वारनिसें ) देतात . [ लाख + करणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP