Dictionaries | References

लचणे

   
Script: Devanagari

लचणे

 अ.क्रि.  ( अशिष्ट ) कचणे ; खचणे ; [ हिं . लचना ] लचला लवंगला - वि .
   थकलाभागला ; दुखावला ; लंगडालुला झालेला ( पुष्कळ चालण्यामुळे , ओझे वाहण्यामुळे ).
   ( ल . ) उठवणीस , मोडकळीस आलेला ; बुडालेला ( व्यापारी ). [ लचकणे + लवंगणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP