Dictionaries | References

लब

   { labḥ }
Script: Devanagari
See also:  लबई

लब

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : होंठ

लब

लब (ऐंद्र) n.  एक वैदिक सूक्तद्रष्ट [ऋ. १०.१२१]

लब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   लबेचा That is entertained for errands and messages.

लब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Errandbusiness.

लब

  स्त्री. बांक ; वक्रता . लप पहा . [ लप ] ( वाप्र . )
  न. ( उत्तर कों . ) कोरफड .
  स्त्री. 
   निरोपाचे काम ; निरोप नेणे . ( क्रि० करणे ; मारणे ). - वाड - थोमारो १ . ६० .
०खाणे   वांकणे ; कच खाणे ; खचणे . ( तुळई , वासा इ० ).
   ( क्व . ) ओठ . कागद लब लावून सारखा फाडला . निरोपाचे काम हा लबचा अर्थ कदाचित फा . लब = ओंठ ह्या पासून निघाला असावा . निरोपकाम हा अर्थ सार्वत्रिक आहे . ओठ हा अर्थ क्वचित आहे व तो कांही लाक्षणिक किंवा काल्पनिक प्रयोगांत दिसून येतो . जसे - घेर्‍याची लब ( = शेंडीच्या मुळाभोंवताली असणारा घेर्‍याचा ओठ ). शेंडी आणि घेरा ही जेथे मिळतात ती जागा . मिशांची लब इ० [ फा . लब = ओठ . तुल० लॅ . इं . लाबियम , लेबिअल ] सामाशब्द - लबई - स्त्री . निरोपाचे काम ; लब . [ लब ] लबे कामगिरी - स्त्री . लब ; जासूदगिरी . दिंमत लबेकामगिरी . - शारो १ . १ . लबेशाई - स्त्री . निरोप पोचविण्याचे काम . लबेचा , लबेशाईचा - पु . निरोप्या चाकर - गडी - माणूस - काम इ०

लब

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
लब  m. m. a quail, [VS.]
ऐन्द्र   (with ) N. of the supposed author of [RV. x, 119] ; [Anukr.]

लब

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
लबः [labḥ]   Ved. A quail.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP