Dictionaries | References ल लांसरु Script: Devanagari See also: लासूर Meaning Related Words लांसरु महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लांस ; राक्षसी ( तुच्छतेने स्त्रीस योजतात ). लास पहा .नेत्ररोग . नासूर पहा . डोळे लाल असून एकाला लासरुं असल्यामुळे त्यांतून पाणी गळत होते . - सूर्योदय ८८ . लासु - पु . ( महानु . ) चामखीळ ; नासरु . एक डोळ्यांचा रोग . तुझिये माया शक्तीचा डोळे लासु लागला ब्रह्मादिका - भाए ५३५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP