Dictionaries | References ल लुब्रा Script: Devanagari See also: लुबरा , लुभरा , लुभ्रा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लुब्रा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. उगाच मधे बोलणारा , चोंबडा , लुडबुडया . Rate this meaning Thank you! 👍 लुब्रा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : चोंबडा Rate this meaning Thank you! 👍 लुब्रा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. लुबरा पहा . वि. कारणांवूचून मध्ये तोंड घालून बोलणारा ; दुसर्यानी विचारिले नसतां त्यांना उपदेश करावयास जाऊन किंवा आपले मत सांगूं जाऊन उपद्रव देणारा ; लुडबुड्या ; ढवळाढवळ करणारा . तोंडपुजा ; चोंबडा . मला जरि म्हणाल बा तरि विशंक लुब्रा म्हणा । - केका ७२ . [ ध्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP