Dictionaries | References

लोकांगेरि पोळयांक छिद्रा, आमगेरि सांदणांक छिद्रा

   
Script: Devanagari

लोकांगेरि पोळयांक छिद्रा, आमगेरि सांदणांक छिद्रा     

( गो.) लोकांच्या घरीं घावनांना छिद्रें पडतात तर आमच्या घरीं सांदणांनाच छिद्रें पडतात. लोकांपेक्षां आपलें सगळेंच कांहीं विषेश अशी बढाई मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP