Dictionaries | References

लोभ जोडणें

   
Script: Devanagari

लोभ जोडणें

   प्रेम उद्भवणें
   प्रीतीचा पाझर फुटणें
   आकृष्ट होणें
   लालसा दुणावणें. ‘ ज्यावर एकंदर लोकांचा लोभ जडला असे त्यांत आल्पिष्टनच्या खालोखाल सदरहू मालकम साहेब यांचें नांव होतें. ’ -नि ८८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP