Dictionaries | References

लोलो

   
Script: Devanagari

लोलो

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

लोलो

  पु. शब्दांच्या उच्चाराचा शुद्धपणा , योग्य ठिकाणी शब्दावर आघात देणे , विराम इ० कडे लक्ष न देतां केलेले घोकणे , भाषण , वाचन , वेदपठन इ० ; सरासरी ग्रंथ घोकीत किंवा पढत असणे . - उद्गा . गुरांना पाणी पाजतांना गुराखी उच्चारतात तो शब्द . [ ध्व . ]
  पु. छंद ; नाद . लो पहा . लोलो लागाला लोआदि शक्तिचा लागला लो । - रामदास . [ सं . लय ]
०करणे   ( क . ) भांडणे .
०घालणे   
   कसेतरी वाचणे ; सरासरी ग्रंथ पठन करणे , घोकणे इ०
   भिकार्‍याने तगादा करुन किंवा लोचटपणाने भीक मागणे ; ( शिमग्यांत होळकर भीक मागतात तशी ) उद्धटपणाने किंवा जोराने भीक मागणे .

लोलो

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP