-
पु. १ ( खा . ) शेंडा ; टोक ( रोप , झाड इ० चे ); डिकशी , डेख . २ माथा ; कळस ; डोके . ( क्रि . काढणे ; धरणे ; पाहणे ). ३ अगदी आणीबाणीचा वेळ , प्रसंग ; बरोबर मोक्याची वेळ , स्थळ , ऐनवेळ , संधी . सरबत्तीच्या डेचावर स्वारांनी उडी घालून सरबत्तीचा डेचा धरला . हा दरोडा ऐन डेच्यावर धरला .
-
: also the precise spot. v धर. Ex. सरबतीच्या डेच्यावर स्वारांनी उडी घालन सरबतीचा डेचा धरला; हा दरोडा ऐन डेच्यावर धरला.
-
स्त्रीनपु . ( क . ) रुंदट तोंडाचे भांडे . डिकशी , डेख . २ माथा ; कळस ; डोके . ( रोप , झाड इ० चे );
-
m The crop, tip, head. The crown or head (of a matter). The precise spot.
Site Search
Input language: