Dictionaries | References व वसणे Script: Devanagari Meaning Related Words वसणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb वसती करणार्यांनी युक्त होणे Ex. ह्या वैराण भूमीत एक नगरी वसली. CAUSATIVE:वसविणे HYPERNYMY:असणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:फुलणेWordnet:asmজনবসতিপূর্ণ ্হোৱা bdन गायसनजा benবসতি গড়ে ওঠা gujવસવાટ hinबसना kanವಾಸಯೋಗ್ಯವಾಗು kasآباد گَژُھن kokवसप malആള്പ്പാര്പ്പുവരുക mniꯈꯨꯟꯗꯥ ꯂꯩꯇꯥꯕ oriବସବାସ କରିବା panਵਸਣਾ sanअधिवस् telనివసించు urdبسنا , آباد ہونا verb वसाहत केलेली असणे Ex. ह्या राज्यात भिल्ल जमात वसली आहे. HYPERNYMY:असणे ONTOLOGY:अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:वस्ती करणेWordnet:asmথকা bdफसंजा benঅবস্হান করা gujવસેલું hinबसना kasبَسُن malസ്ഥാപിക്കപ്പെടുക oriଗଢ଼ିଉଠିବା panਵਸਿਆ ਹੋਣਾ sanवस् urdآبادہونا , بساہونا वसणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. कांही धार्मिक व्रत आचरणे ( विशेषतः बायकांनी ). मंगळागौरी पांच वर्षे वसावी लागते . [ सं . उप + आस - उपासना ; वसा ]अ.क्रि. राहणे ; मुक्काम , वस्ती करणे .स्थळी , जागी असणे ; स्थित , स्थानापन्न असणे ( गांव इ० ). कवण खंडी कवण देशी वसत असतो .वस्तीने युक्त होणे ( गांव , देश इ० ). प्लेगनंतर आतां कोठे गांव वसला . [ सं . वस - वसन ] म्ह०मनी वसे ते स्वप्नी दिसे .सोने पाहावे कसून माणूस पाहावे वसून . वसतकरु - पुस्त्री . उतारु ; प्रवासी ; वाटसरु . [ वसणे + करु प्रत्यय ] वसता - वि .वस्तीचा ; लोक असलेला . - एभा ३ . ६७९ . वाटती दशदिशा उदासा । वसते गोकुळ वाटे ओसा । - ह २१ . १३ .राहणारा . स्वानंद वैकुंठी सदा वसता । तुझे ऐश्वर्य स्वभावता । - एभा २१ . १ . वसति , ती - स्त्री .रहिवास ; मुक्काम .राहण्याची जागा , ठिकाण , निवास . वसतिगृह - न .निवासस्थान ; घर .( विद्यार्थी , पांथस्थ इ० करितां ) राहण्याजेवण्याची जागा ; भोजननिवासगृह ; खाणावळ . ( इं . ) होस्टेल . वसविणे - उक्रि .स्थापन करणे ; रचणे .वस्ती करविणे .नेऊन ठेवणे . वसिष्ठपुत्र एकशत गुणी । जेणे वसविले कृतांतभुवनी । - मुआदि १५ . १२२ .ठेवणे ; देणे . त्याचि चारी भुजा शोभती । आयुधे वसविली हाती । - एरुस्व १ . ४६ .वसति करणे , राहणे , प्रत जाणे . तेणे वसविले स्वर्गालय । आतां कवणा पुसावे । - जै १२ . १०६ . वसिन्नणे - वसणे पहा . - मुआदि ५ . १११ . - ह २६ . १७७ . Related Words वसणे অবস্হান করা ଗଢ଼ିଉଠିବା ਵਸਿਆ ਹੋਣਾ फसंजा സ്ഥാപിക്കപ്പെടുക آباد گَژُھن अधिवस् জনবসতিপূর্ণ ্হোৱা বসতি গড়ে ওঠা ବସବାସ କରିବା વસવાટ વસેલું न गायसनजा ಇರುವುದು ವಾಸಯೋಗ್ಯವಾಗು ആള്പ്പാര്പ്പുവരുക वसप بَسُن बसना ਵਸਣਾ भरिनु குடியேறு அமை वस् populate నివసించు থকা ఆపు वस्ती करणे people वसवटा फुलणे बहव्हस वसुवार थारावणे बहवस હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP