Dictionaries | References व वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे Script: Devanagari Meaning Related Words वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जगामध्यें आनंदा़चे व दुःखाचे प्रसंग निरनिराळया ठिकाणीं क्रमानें चालूच रहावयाचेत्यांत कधीं खंड पडत नाहीं. जगरहाटी ही सारखी चाललेली असते, त्यांत कोणास सुख कोणास दुःख होतच असतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP