Dictionaries | References व वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा Script: Devanagari Meaning Related Words वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वाटोळा खूर असलेला घोडा बाळगण्यास अतोनात पैसा लागतो. घोडयाचे वाटोळे खूर असणें, हें अशुभ लक्षण आहे. वाटोळा खूर असें सोदा, लुच्चा असणार्या माणसास लक्षणेनें म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP