Dictionaries | References

वारिषी

   
Script: Devanagari
See also:  वार्षी

वारिषी     

 स्त्री. 
पर्जन्यकाळ ; पावसाळा ; वर्षाऋतु ; वृष्टि . अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवी । - ज्ञ ९ . ११९ .
वेश्या . वार्षियेचे उभळे । कोणी न रिगे । - माज्ञा ( पाठ ) १३ . ७०१ . [ सं . वृष ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP