Dictionaries | References व वावटणे Script: Devanagari See also: वावडणे Meaning Related Words वावटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. विश्रामणे ; विश्राम पावणे ; विश्रांति घेणे . शिणली कमळा जेथ वावटे । - ज्ञा ११ . २१९ . ऐसा जो पाहे चहूंकडे । तंव जो तो प्राणी तेथे वावडे । - स्वादि १० . ४ . १६ .लीन होणे ; ओहटणे ; निवृत्त होणे . ते सुषुप्तिकाळी वावटे । जेथे ज्ञान । - माज्ञा १८ . ४६५ . तया नांव वावटे । आपणपयां । - अमृ ७ . १५४ . [ सं . वि + अय ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP