Dictionaries | References

वावसळणे

   
Script: Devanagari

वावसळणे     

अ.क्रि.  बावचळणे ; भ्रमिष्ट ; वेडे होणे ; चळ लागणे ; चाळे करणे . [ वाव - वायु ] वावसा - वि .
भ्रमिष्ट ; मूर्ख ; वेडगळ . तेथे वावशासारखी नजर टाकून ती माजघरांत गेली . - कोरकि ३०० .
अनिश्चित ; चंचल ; अस्थिर .
अव्ययस्थित ; गबाळा ; अस्ताव्यस्त ; गैरशिस्त ( कारभार , वर्तन , भाषण , घरस्थिति ). वावसी - वि . निष्फळ ; फुकट . वावसे - न . वेड ; भ्रम . ( क्रि० भरणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP