Dictionaries | References

वाहण

   
Script: Devanagari
See also:  वाहणी , वाहाण

वाहण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Stream. The carrying of a reaped field.

वाहण

  न. मार्ग ; गति ; रीत . अनुसरले गा माझिये वाहणी । - ज्ञा ९ . ३३८ . ऐका सुंदर काहणी चतुर हो भक्ताचि या वाहणी । - आ मृगीचरित्र १ . [ सं . वह ] वाहणी , वाहाणी , वाहण , वाहणे - स्त्रीन .
  स्त्री. चप्पल ; पादत्राण ; पादुका . ते विंची आशेचिया न लेचि वाहणा । - ज्ञा १२९ . ( - अव . ) वाहाणा . [ सं . उपानहौ = वाहणा ]
   प्रवाह ; ओढा ; ओघळ ; लोंढा . आपण पडूं पाहे वाहणींत । - दावि ७७१ . कां वसंताचिया वाहाणी । - ज्ञा १६ . १६४ .
०धर  पु. जोडे उचलणारा . जीवे संतांचे होत । वाहणधरु । - ज्ञा १३ . ११३२ .
   पीक वगैरे वाहून नेण्याची क्रिया ; नेणे . [ सं . वह ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP