Dictionaries | References व विश्रांति Script: Devanagari See also: विश्रांत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : विश्राम Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति A dictionary, Marathi and English | Marathi English | | Absence of employment; undesired relaxation or vacancy. वि0 असणें g. of s. To find rest, to rest. Ex. माझ्या आशांची वि0 तुम्हावर आहे All my hopes rest on you. Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Rest; relief. Recreation. Rate this meaning Thank you! 👍 विश्रांति महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( रूढ विश्रांत ) १ विसावा ; आराम ; सुट्टी ; फुरसत ; स्थिरता . २ करमणूक ; आराम ( श्रमानंतर ); मनोविनोदन . ३ करमणुकीचें साधन ; क्रीडादि मनोविनोदनाचीं साधनें . ४ ( विनोदानें ) कामापासून , श्रमापासून सुटका ; कार्यराहित्य ; कार्यशून्यता . एकच दौत आहे ती तुम्ही घेऊन गेला म्हणजे इकडे विश्रांति झाली म्हणून समजा . ५ पर्यवसान ; परिणामींची स्थिति ; शेवटची स्थिति ; अंतिम स्थिति ; मोक्ष . चौकशी करतां त्या दोघांवर मात्र चोरपणाची विश्रांति झाली . मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें . - ज्ञा १४ . ५० . ज्ञानासि सुजन्म जोडें । आपली विश्रांतिही वरी वाढे । - ज्ञा १६ . ५९ . विश्रांति असणें - आधार , आश्रय असणें ; भरंवसा असणें ; अवलंबून असणें . माझ्या आशांची विश्रांति तुम्हावर आहे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP