Dictionaries | References व विसर्जणें Script: Devanagari Meaning Related Words विसर्जणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To abandon, relinquish, resign, quit, give up. 2 To leave generally. Ex. सभा विसर्जोन रघुनाथ ॥ प्रवेशते जाहले सदनांत ॥. विसर्जणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Abandon, leave. विसर्जणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ त्यागणे ; सोडणें ; टाकणें ; सोडून देणें . २ मुक्त करणें ; निरोप देणें ; समाप्त करणें ; बोळवण , पाटवणी करणें . सभा विसर्जोंन रघुनाथ । प्रवेशते झाले सदनांस । निरंतरातें आह्लानिती । विसर्जिती गा । - ज्ञा ९ . १६३ . [ सं . वि + सृज् ] विसर्जन - न . १ त्याग ; सोडणें ; मुक्त करणें ; टाकणें ; उत्सर्ग . किरणविसर्जन . २ पाठवणी ; बोळवण ; निरोप देणें ; बरखास्ती . उदा० देवताविसर्जन . सभाविसर्जन .०क्रिया स्त्री. शरीरांतून बाहेर टाकण्याची क्रिया . ( इं . ) रेडिएशन . विसर्जित - वि . १ त्यक्त ; मुक्त केलेला ; सोडलेला ; टाकलेला . २ बरखास्त केलेला ; बोळवण , पठवणी केलेला ; निरोप दिलेला . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP