Dictionaries | References

वेउळ

   
Script: Devanagari

वेउळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चित्ता

वेउळ     

 पु. एक हिंस्त्र पशु ; चित्ता . मग तया सिंहें आपुले सेवक । वाघु वेउळु कोल्हा कांउळा । तयातें म्हणितलें । - पंच ३९ . ४१ . [ सं . व्याल ] वेउळी - स्त्री . वाघीण ; इंगळी . कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सात वेउळी मिळे । - ज्ञा १६ . २५९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP