Dictionaries | References

वोळख

   
Script: Devanagari

वोळख     

 स्त्री. ओळख पहा . परिचय ; ज्ञान . जे चावळले वोळखी । शास्त्रांचिया । - ज्ञा १७ . ३५६ . वोळखण - स्त्री . ओळखण्याची खूण . अतां आइके वोळखण । अव्यक्ताची । - ज्ञा १३ . ८९ ; - एभा ३ . १२ . वोळखी - स्त्री . ओळख पहा . चोरास वोळखी पुसो नये । - द २ . २ . ५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP