Dictionaries | References

वोहट

   
Script: Devanagari

वोहट     

 स्त्री. ओहट ; उतार ; कमीपणा . ( क्रि० पडणे ). मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे । अझुनि सुखाची सोय न सापडे । - ज्ञा ११ . १५४ ; - सारुह ४ . ११० . ओहट पहा . वोहटणें - १ ओसरणे ; ओहटणे पहा . मद मत्सर वोहटेना । भुली पादिती । - दा १० . ४ . २ आकर्षणें ; संकुचित होणे . तेथ आपानु आंतलीकडे । ओहोटो लागे । - ज्ञा ६ . २०० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP